प्रत्येक शब्दाकरता तुम्ही जास्तीत जास्त चार तर्क सबमिट करू शकता.
प्रत्येक शब्द त्याच्या आधीच्या किंवा पहिल्या शब्दाशी निगडीत आहे. Enter बटण दाबून आपल्या शब्दाची नोंद करा.
तर्क सबमिट केल्यावर त्या डब्याचा रंग बदलेल.
उदाहरण
?
अ
भि
वा
द
न
जर अ हे अक्षर त्या शब्दात असेल आणि त्याच जागेवर असेल तर त्या डब्याचा रंग हिरवा होईल.
?
प
र
मा
नं
द
जर न हे अक्षर त्या शब्दात असेल आणि त्याच जागेवर असेल पण कान्हा आणि मात्रा चुकल्या असतील तर त्या डब्याचा रंग पिवळा होईल.
?
मा
य
बो
ली
जर ब हे अक्षर त्या शब्दात नसेल तर त्या डब्याचा रंग काळपट होईल.
शब्दाच्या सुरुवातीला असलेल्या प्रश्नचिन्हावर ? दाबून तुम्ही शब्दाबद्दल एक संकेत/इशारा मिळवु शकता.