Vachmi

अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम्।
होतारं रत्नधातमम्॥ १.१.१
Word Analysis:
English Translation:
I praise Agni, the God of worship, high priest conducting the worship, benefactor from the ancient times (and) who recites the verses and presents the oblation (to the Gods).
(He is also) the giver of great proeperity.
मराठी भाषांतर
मी अग्नि देवाची स्तुति करतो (अग्नि देवाला वंदन करतो) जे यज्ञाचे मुख्य पुरोहित आहेत, पुर्वीपासुन हितकारी आहेत, उपासना करण्यास योग्य आहेत, देवांना आवाहन करणारे आणि रत्नादी संपत्तीने (याचकाला) विभुषित करणारे आहेत.