Vachmi

आ यद्वामीयचक्षसा मित्र वयं च सूरयः ।
व्यचिष्ठे बहुपाय्ये यतेमहि स्वराज्ये ॥ ५.६६.६
Word Analysis:
English Translation:
Wise people address God in various ways. He is called as Indra (due to his riches and proeperity), Mitra (as he is a benefactor), Varun (due to his eminence), and Agni (due to his resplendence)
He is magnificent, the controller of this world and the only God (परमात्मा).
मराठी भाषांतर
विद्वान (विद्यमान​ ब्राह्मण) लोक त्या एकाच परमेश्वराचे विविध प्रकारे वर्णन करतात. त्याला (परमेश्वराला) (ऐश्वर्य संपन्न असल्याकारणाने) इंद्र, (हितकारी असल्याकारणाने) मित्र, (श्रेष्ठ असल्यामुळे) वरूण आणि (प्रकाशमान​ असल्याकारणाने) अग्नि या नावांनी संबोधतात. तो जग नियंता, सुंदर आणि परमात्मा आहे.