Vachmi



कर्पूरगौरं करुणावतारं
(Karpur Gauram Karunavataram)

कर्पूरगौरं करुणावतारं is a beautiful praise for Shiv Parvati. This sloka is found in Yajurveda. It is said that Lord Vishnu praised to the new couple in the wedding of Shiva and Parvathi through this Sloka. It is so much more satisfying to say this praise if you know the meaning of each word.
Let's dive in to understand the meaning of this 'Stavan'.


Ganapati Atharvashirsha
कर्पूरगौरं करुणावतारं
संसारसारं भुजगेन्द्रहारम्
सदा वसं तं हृदयारविन्दे
भवं भवानिसहितं नमामि ।

मन्दारमाला कुलतालकायै
कपालमालांकित शेखराय
दिव्याम्बरायै च दिगंबराय
नम: शिवायै च नम: शिवाय ॥


संस्कृत शब्दमराठी भाषांतरEnglish Translation
कर्पूरगौरंकापूराप्रमाणे शुभ्र असलेली गौरवर्णा (पार्वती)One who is as fair as camphor (Parvati)
करुणावतारं करुणेचा साक्षात अवतार असलेले (शिव) who is an embodiment of compassion
संसारसारं संपूर्ण सृष्टीचे सार असणारे the essence of wordly existence
भुजगेन्द्रहारं भुजंगाचा हार परिधान करणारे (शिव) who wears garland of snake
सदा वसं तं हृदयारविन्दे तुम्ही माझ्या हृदयकमलात सदा निवास करावा (यासाठी) please always dwell within the lotus of my heart.
भवं शिवाला to Shiva
भवानिसहितं पार्वतीसह along with Parvati
नमामि नमन करतो, वंदन करतो I bow down to you
मंदारमालाकुलतायकायै मंदार पुष्पकलिकांच्या मालांनी सुशोभित (अश्या) पार्वतीला For the one who is wearing garland of buds of 'Mandar'
कपालमालांकित शेखराय नरमुंडमाला परिधान केलेल्या (शिवशंकरांना) For the one who has worn a garland of skulls
दिव्यांबरायै दिव्य वस्त्र परिधान केलेल्या (पार्वतीला) For the one who adorns divine attire (for Parvati)
आणि and
दिगंबराय आकाश हेच ज्यांचे वस्त्र आहे अशा शिवशंकराला for the one for whom sky is his clothing (for Shankar)
नम: शिवायै पार्वतीला नमन करतो. I bow down to Parvati
आणि and
नम: शिवाय शंकराला वंदन करतो. I bow down to Shankar
मराठी भाषांतर
कापूराप्रमाणे शुभ्र असलेली गौरवर्णा (पार्वती), करुणेचा साक्षात अवतार असलेले (शिव)
संपूर्ण सृष्टीचे सार असणारे, भुजंगाचा हार परिधान करणारे (शिव)
तुम्ही माझ्या हृदयकमलात सदा निवास करावा
(यासाठी मी) शिवाला पार्वतीसह नमन करतो, वंदन करतो.

मंदार पुष्पकलिकांच्या मालांनी सुशोभित (अश्या) पार्वतीला
नरमुंडमाला परिधान केलेल्या (शिवशंकरांना),
दिव्य वस्त्र परिधान केलेल्या (पार्वतीला) आणि आकाश हेच ज्यांचे वस्त्र आहे (अशा शिवशंकराला)
पार्वतीला आणि शंकराला माझा नमस्कार असो.
English Translation
One who is as fair as camphor (Parvati), Who is an embodiment of compassion,
the essence of wordly existence, who wears garland of snake,
please always dwell within the lotus of my heart.
(For that) I bow down to Shiva along with Parvati.

For the one who is wearing garland of buds of 'Mandar',
For the one who has worn a garland of skulls
For the one who adorns divine attire (for Parvati) and for the one for whom sky is his clothing (for Shankar)
I bow down to Parvati and I bow down to Shankar.