Vachmi

Bhagavad Gita was told by Lord Krishna to Arjuna as an advise of what’s right and wrong when Arjuna was hesitant to go to war against his own cousins, the Kauravas.
Bhagavad Gita talks about various paths to spirituality such as the right action (Karma Yoga), devotion (Bhakti Yoga), and knowledge (Jnana Yoga).

Shri Krishna


युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥६.१७॥
ज्याचे खाणे व हिंडणे परिमित आहे, जो सर्व कामे अत्यंत मापून व नियमितपणे करतो,
ज्याची निद्रा व जागर परिमित आहे, त्याच्याकरता योग दुःखांचा नाश करु शकतो.
One who is disciplined in eating and recreation, balanced in work,
regulated in sleeping and waking, can mitigate all sorrows by practicing Yoga.


Mandala


पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः ।
वेद्यं पवित्रमोङ्कार ऋक्साम यजुरेव च ॥९-१७॥
मीच या जगाचा पितामह, माता (उत्पन्न करणारा), पिता (पालन करणारा) आणि या जगाला धारण करणारा आहे.
जाणण्यास योग्य असणारा पवित्र ॐ कार तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद (सुद्धा) मीच आहे.
I am the Mother (the Creator), I am the Father (the Sustainer), and the Grandsire of this universe. I am the one worth seeking, I am the purifier, the sacred syllable Om. I am the Ṛig Veda, Sāma Veda, and the Yajur Veda.

Mandala

तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च ।
अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ॥९-१९॥
मी सूर्याच्या रूपाने तापतो, मी पाणी शोषून घेतो (रोखून धरतो) व पाऊसही पाडतो.
हे अर्जुन ! अमृत आणि मृत्यू, सत्‌ आणि असत्‌ सर्व काही मीच आहे.
I radiate heat as the sun, and I withhold, as well as send forth rain.
I am immortality as well as death personified, O Arjun. I am the existence-the effect which has come into being in relation to its cause; and its opposite, asat, nonexistence.