Vachmi

तद् नपुंसकलिङ्गम् शब्द रूप / विभक्ति (Cases)

विभक्तिएकवचनद्विवचनबहुवचन
प्रथमातत् / तद्
[ते][that]
ते
[ते दोन][those two]
तानि
[ते सर्व][those]
द्वितीयातत् / तद्
[त्याला][to that]
ते
[त्या दोघांना][to those both]
तानि
[त्यांना][to those]
तृतीयातेन
[त्याने][by it]
ताभ्याम्
[त्या दोघांनी][by both of them]
तैः
[त्यांनी][by all of them]
चतुर्थीतस्मै
[त्याच्याकरता][for it]
ताभ्याम्
[त्या दोघांकरता][for both of them]
तेभ्य:
[त्यांच्याकरता][for all of them]
पञ्चमीतस्मात्
[त्याच्याकडून​][from it]
ताभ्याम्
[त्या दोघांकडून​][from both of them]
तेभ्य:
[त्यांच्याकडून​][from all of them]
षष्ठीतस्य​
[त्याचे][it's]
तयो:
[त्या दोघांचा, त्या दोघांची, त्या दोघांचे ][their (of both of them)]
तेषाम्
[त्यांचे][their]
सप्तमीतस्मिन्
[त्याच्यात​, त्याच्यावर​][in it, on it]
तयो:
[त्या दोघांत​, त्या दोघांवर​][in both of them, on both of them]
तेषु
[त्यांच्यात​, त्यांच्यावर​][in them, on them]